testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तीर्थकर

mahaveer
वेबदुनिया|
WD
जेव्हा मनुष्य आत्मिक उन्नती साधून परमात्मा बनतो तेव्हा तो तीर्थकर म्हणून समाजात ओळखला जातो. तीर्थ म्हणजे तट, घाट. जे धर्माचे प्रवर्तन करतात त्यांना तीर्थकर म्हणतात. जैन धर्मात आतापर्यंत 24 तीर्थकर झाले आहेत.

पहिले तीर्थकर ऋषभनाथजी तर चोवीसावे तीर्थकर भगवान होते. ऋषभनाथ यांना आदिनाथ, पुष्पदंत यांना सुविधिनाथ व महावीर यांना वर्धमान, वीर, ‍अतिवीर आणि सन्मति या नावानेसुद्धा ओळखले जाते.

चोवीस तीर्थकरांची नावे-
भगवान ऋषभनाथ, भगवान संभवनाथ, भगवान सुपार्श्वनाथ, भगवान सुविधिनाथ, भगवान विमलनाथ, भगवान श्रेयांसनाथ, भगवान विमलनाथ, भगवान धर्मनाथ, भगवान कुंथुनाथ, भगवान मल्लिकानाथ, भगवान नमिनाथ, भगवान पार्श्वनाथ, भगवान अजितनाथ,

भगवान अभिनंदनस्वामी, भगवान पद्यप्रभस्वामी, भगवान चंद्रप्रभस्वामी, भगवान शीतलनाथ, भगवान वासुपूज्यस्वामी, भगवान अनंतनाथ, भगवान शांतीनाथ, भगवान अरनाथ, भगवान मुनिसुव्रतस्वामी, भगवान नेमिनाथ, भगवान महावीरस्वामी.


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

रुद्राक्ष आणि आरोग्य

national news
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने ...

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...

चावू नाही तुळशीची पानं, हे करणेही टाळा

national news
तुळशीचे पानं चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा धातूचे घटक ...

राशिभविष्य