Widgets Magazine
Widgets Magazine

कुर्ग: स्कॉटलंड ऑफ इंडिया

स्कॉटलंड ऑफ इंडिया नावाने ओळखल्या जाणार्‍या कुर्गबद्दल म्हटले जातं की राम आणि लक्ष्मण सीतेला शोधत येथून निघाले होते.
 
म्हैसूर हून 120 किमी दूर स्थित म्हणजेच कोडागू. याचा अर्थ झोपलेल्या पर्वतावरील धुंध जंगल. कर्नाटकाच्या पश्चिम घाटात वसलेल्या या ठिकाण्यावर वातावरणात गारवा आहे. या शांत आणि थंडगार हिलस्टेशनावर पाहण्यासारखं खूप जागा आहेत.
coorg

येथे राजा सीट पार्क: जेथे कॉफीचे झाडं पाहायला मिळतात
कुशालनगर: तिबेटी मॉनेस्ट्री जेथे लाल आणि सोनेरी रंगाच्या पोषकांमध्ये संन्यासी दिसतात
निसारगधमा: नदीवर तयार केलेले स्पॉट
तलाकावेरी:‍ जिथून कावेरी नदीचा उद्भव होतो. येथील तीर्थ कुंडात स्नान करून लोकं जवळच प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करतात. कावेरी नदीवर वॉटर राफ्टिंग केली जाऊ शकते.
इरूप्पू धबधबा: असे मानले आहे की राम आणि लक्ष्मण येथे सीतेला शोधत आले होते.
नागरहोल वाइल्डलाइफ सेंचुरी: येथे अनेक प्रकाराचे पशू आणि पक्षी बघायला मिळतात.
याव्यतिरिक्त ओंमकारेश्वर मंदिर, अब्बी फॉल्स, आणि इतर स्थळे प्रसिद्ध आणि दर्शनीय आहेत.
 
 
कसे पोहचाल: येथून जवळीक एअरपोर्ट मंगलोर (135 किमी) आणि बंगळुरु (250 किमी) आहे. म्हैसूर रेल्वे स्थानक (120 किमी) आणि मंगलोर आहे. बंगळुरु, म्हैसूर, मंगलोर आणि हसन (किमान 150 किमी) हून नियमित बस सेवा आणि टॅक्सी उपलब्ध असतात.
 
 
काय खरेदी करावी: कॉफी, मध, अंजीर, मसाले, ‍वेलची, काळे मिरे, अननसचे पापड, संत्रे. येथील सिल्क साड्यादेखील प्रसिद्ध आहे.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

भटकंती

news

बौध्द लेणी

भारतामधील एकूण लेण्यांची संख्या पाहता त्यापैकी अंदाजे 80 टक्के गुफा महाराष्ट्रात आहेत. या ...

news

पर्यटन स्थळे, सीता मंदिर, राम मंदिर

भारतात देवळे व मंदिरांची लयलूट असली तरी रामाचे मंदिर म्हणजे सीताराम मंदिर असेच मानले ...

news

पर्यटनाला जाताय... अशी घ्या काळजी... (भाग-दोन)

अभयारण्यात जाऊन वन्यप्राणी पाहणे किंवा एखाद्या जंगलात फिरायला जाताना विशेष काळजी घेणे ...

news

वाघांचे घर आहे बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान

वाघांचे गर्ह म्हणून प्रसिद्ध बंधवगर्ह राष्ट्रीय उद्यान मध्यप्रदेश राज्यातील उमरिया ...

Widgets Magazine