testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आकाशाला साद घालणारी हिमालयाची हिमशिखरं!

manali
वेबदुनिया|

मनाली

WD

कुलूपासून ४० किमी अंतरावर मनाली आहे. क्विन ऑफ हिल म्हणून मनालीला संबोधलं जातं. मानव व मानवतेचा जनक मानला जाणाऱ्या मनूचं हे गावं. जुन्या मनालीला मनूचं मंदिरही आहे. मनालीला पाहण्यासाठी वसिष्ठ गरम पाण्याची कुंडं, जोगिनी प्रपात, हिडिंबा मंदिर ही ठिकाणं आहेत.

पुढील पानावर पाहा रोहतांग पासयावर अधिक वाचा :