testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आकाशाला साद घालणारी हिमालयाची हिमशिखरं!

rohtangpass
वेबदुनिया|

रोहतांग पास

PR

मनालीपासून ५२ कि.मी. अंतरावर रोहतांग खिंड आहे. समुद्रसपाटीपासून ३९७८ मीटर म्हणजेच १३ हजार फूट उंचीवरची ही खिंड म्हणजे हिमाचल प्रदेशाच्या एका अपरिचित भागाचं प्रवेशद्वार आहे. पारंपरिक पर्यटनाच्या चौकटीतून बाहेर डोकावलं तर राफ्टिंग, पॅरासेलिंग, बलून सफारी, स्किईंग व रॉक क्लायम्बिंग याकरता हिमाचलपेक्षा दुसरी सुंदर जागा नाही. मात्र या सर्वासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक हवा. फार कुठे न फिरता फक्त निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हिमाचल प्रदेशपेक्षा इतर कुठलाही पर्याय नाही. आकाशाला साद घालणारी हिमशिखरं, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि हिमाचली चेहरे तुमची वाट पाहात आहेत.



यावर अधिक वाचा :

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...

प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील

national news
‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...