सुंदर श्रीलंका

shrilanka
Last Modified रविवार, 16 सप्टेंबर 2018 (00:41 IST)
श्रीलंका हा भारताचा शेजारी देश. हिंदी महासागरातलं हे छोटं बेट आहे. हा देश भारताच्या दक्षिणेकडे आहे. सिलोन या नावाने हा देश ओळखला जात असे. 16 व्या शतकात पोर्तुगीज या बेटावर आले. त्यानंतर साधारण 100 वर्षांनी डचांनी श्रीलंकेवर आक्रमण केलं. 1796 मध्ये ब्रिटिशांचं आगमन झालं. 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं. सुरूवातीच्या काळात श्रीलंकेत साम्यवाद होता. पण 1972 नंतर हा देश लोकशाहीकडे वळला आणि मग सिलोन अधिकृतपणे श्रीलंका म्हणून ओळखला जाऊ लागला. सिंहली ही इथली अधिकृत भाषा आहे. या देशातल्या लोकांवर बौद्ध धर्माचा पगडा आहे. तमिळ वंशाच्या लोकांची संख्याही इथे बरीच जास्त आहे. 4 /ेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्र्यदिन आहे.

रबर, चहा, नारळ, तंबाखू तसंच इतर शेतमालावर प्रक्रिया करणारे उोग या देशात आहेत. या देशात भात, ऊस, विविध प्रकारची धान्यं, डाळी, तेलबिया, मसाले, चहा, रबर, नारळ, दूध, अंडी, मासे यांचं उत्पादन होतं. श्रीलंकेतून कपड्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. चहा आणि मसाले, हिरे, माणिक, नारळाशी संबंधित उत्पादनं, मासे यांचीही निर्यात मोठ्या प्रमाणावर केलीजाते. श्रीलंकन रूपया हे इथलं चलन आहे. सुंदर समुद्रकिनारे हे इथलं प्रमुख आकर्षण. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी. महावेली ही इथली सर्वात मोठी नदी आहे. श्रीलंकेच्या दक्षिण-मध्य भागात उंच डोंगर आणि खोल दर्‍या आहेत. श्रीलंकेतलं वातावरण वर्षभर उष्ण आणि दमट असतं. देशाच्या दक्षिण-पश्चिम भागात भरपूर पाऊस पडतो. श्रीलंकेत जंगलाचं प्रमाणही बरंच जास्त आहे. बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, हत्ती, मोर, माकडं असे प्राणी इथे आढळतात. या देशात बरीच राष्ट्रीय उानंही आहेत.
वैष्णवी कुलकर्णी


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार
सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी