testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दैनिक राशीफल (04.05.2018)

astro
वेबदुनिया|
मेष : आपली बुद्धि आणि बरोबर अनुमान क्षमतेमुळे यश आणि सन्मान प्राप्त कराल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.
वृषभ : आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. कामात यश सुनिश्चित. कौटुंबिक सुख. जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल. मिथुन : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.> > कर्क : जोडीदाराशी निकटता आणि भावुकता ठेवा. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल.
सिंह : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.

कन्या : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.

तूळ : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.

वृश्चिक : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.

धनु : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.

मकर : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.

कुंभ : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.

मीन : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.


यावर अधिक वाचा :

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

national news
पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे ...

देव पूजेचे काही सोपे नियम

national news
खूप काही नियम माहीत नसले तरी देव पूजा करताना काही सोपे नियम पाळले जाऊ शकतात
Widgets Magazine

उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या ...

national news
पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ...

आरोग्य विद्यापीठातर्फे प्रवेष प्रक्रियेस प्रारंभ

national news
राज्यातील नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी ‘आधुनिक औषधषास्त्र‘;प्रमाणपत्र ...

’जुमल्यां’च्या या ‘जुलुमा’चा स्फोट २०१९ मध्ये होईल - ...

national news
शिवसेनेन आपले मुखपत्र सामना यातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका ...

काँग्रेसने महाराष्ट्र प्रभारी बदलले, मल्लिकार्जुन खर्गे ...

national news
काँग्रेसने अखेर २० १९ निवडणुकांना सामोरं जाण्याआधी महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. ...

जून २३ पासून प्लस्टिक बंदी, कोर्टाचे सुद्धा आदेश

national news
आता प्लास्टिक बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय कोर्टाने सुद्धा शिक्का मोर्तब केले असून ...