testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दैनिक राशीफल (27.05.2018)

वेबदुनिया|
मेष : आर्थिक संपन्नता वाढेल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. साहित्यिक रूचि वाढेल.
वृषभ : आर्थिक उन्नति होईल. नोकरीत बदलीचे योग. जुना त्रास दूर होईल. लाभदायक बातमी कळेल. तब्बेतीची काळजी घ्या. > मिथुन : कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक आहे. घरात मोठ्यांचा सल्ला मिळेल. राज्यपक्षाच्या कामांसाठी दिवस उत्तम रहाण्याची शक्यता.> कर्क : बरोबर दिशेने प्रयत्न केल्यास अडकलेला पैसा मिळेल. अधिकारी आपल्या कार्यावर खूश राहतील. घराच्या समस्येच समाधान.

सिंह : मोठ्या व्यक्तीशी संपर्क. घरातील लोकांबरोबर मनोरंजन होईल. वेळ वाया घालवू नका. व्यापारात प्रगति होईल.

कन्या : ज्ञानवृद्धिसाठी स्वाध्यायात रूचि वाढेल. व्यापार उत्तम चालेले. विशेष कार्य झाल्यामुळे प्रसन्नता वाटेल.
विरोधकांपासून सावध रहा.

तूळ : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल.

वृश्चिक : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.

धनू : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.

मकर : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.

कुंभ : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.

मीन : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...
Widgets Magazine

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा

national news
अविश्वास प्रस्तावावर चर्चा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण हंगामेदार ...

सरकारवर शिवसेनेचा अविश्वासच सामनातून जोरदार टीका

national news
शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

national news
अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता ...

फुकटच्या तेलासाठी नागरिकांची गर्दी, तेलाच्या टँकरला अपघात

national news
फुकट मग ते कसेही कोठेही मिळो भारतीय लोक गर्दी करून घेण्यासाठी गर्दी करत हजर राहतात. असाच ...

राहुल गांधींची पीएम मोदींना झप्पी

national news
तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत ...