Widgets Magazine
Widgets Magazine

Today's Astro : दैनिक राशीफल (09.08.2017)

वेबदुनिया 














मेष : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.

वृषभ : अनावश्यक कामांपासून लांब रहा. व्यापारात उन्नति. घरातील लोकांचा सहयोग. एखाद्ये विशेष काम झाल्याने मन आनंदित राहील.

मिथुन : आजपासून नवीन कार्य सुरू करू नका. प्रशंसा करण्यांशी दूर रहा. परिश्रम प्रमाणे यश मिळणार नाही. सामाजिक प्रतिष्ठेत कमी येईल.

कर्क : पैश्याच्या बाबतीत स्थिती सुधरेल. नोकरी मिळण्याचे योग. धन मिळवण्याकरिता केलेले प्रयत्नात यश मिळेल. दुसर्‍यांच्या भानगडीत पडू नका.

सिंह : पाहुणे येऊ शकतात. उन्नती होईल. विद्यार्थींनी भावुक न होऊन अध्ययनाकडे लक्ष घालावे नाहीतर हानी झेलावी लागेल.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.

तूळ : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.

वृश्‍चिक : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.

धनु : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.

मकर : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.

कुंभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.

मीन : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

मंगळवारचे टोटके: संकटांपासून मुक्ती, व्हाल मालामाल

मंगळवार हा दिवस हनुमानाचा दिवस मानला गेला आहे तरी या दिवशी गणपतीची पूजा करणेही शुभ मानले ...

news

साप्ताहिक फलकथन 6 ते 12 ऑगस्ट 2017

आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार बघावे लागणार आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी ...

news

शुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय

पत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही. ...

news

नावाच्या पहिल्याच अक्षरात दडलाय तुमचा स्वभाव

आपल्या नावाचे पहिले आद्याक्षर आपला स्वभाव तसेच आपले जीवन कसे असेल हे सांगते. इतकच नव्हे ...

Widgets Magazine