testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दैनिक राशीफल (08.11.2018)

Last Modified गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (00:05 IST)
मेष
: व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.
वृषभ
: प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.

मिथुन
: नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.

कर्क
: बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग.
सिंह
: नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.

कन्या
: यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

तूळ
: सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
वृश्चिक
: दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.

धनु
: आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.

मकर
: मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.
कुंभ
: भाग्यवर्धक कामात लाभ प्राप्ति योग. अनुसंधान कामात वेळ जाईल. वरिष्ठ व्यक्तिंच्या वादांपासून लांब रहा.

मीन
: परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा

national news
* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...

चंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम

national news
काय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...

देवदर्शनापूर्वी काय करावे?

national news
* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...

वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

national news
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...

देवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..

national news
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...