Widgets Magazine
Widgets Magazine

Astrology : आज तुमचा वाढदिवस आहे (19.07.2017)

birth 21
अंक ज्योतिषानुसार तुमचा मूलक तीन येतो. हा बृहस्पतीचा प्रतिनिधी अंक आहे. असे जातक निष्कपट, मायाळू व उच्च तार्किक क्षमतेतील असतात. तुम्ही दार्शनिक स्वभावाचे असले तरी तुमच्यात एक विशेष प्रकारची स्फूर्ती असते. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ती योग आहे. व्यवसाय क्षेत्रात अडथळ्यांमुळे मन अशांत राहील. भोगाच्या प्रवृत्तीमुळे प्रतिष्ठा प्राप्त करू शकत नाही.
 
शुभ दिनांक : 3, 12, 21, 30
 
शुभ अंक : 1, 3, 6,7, 9, 
 
शुभ वर्ष : 2013, 2019, 2028, 2030, 2031, 2034, 2043, 2049, 2052 
 
ईष्टदेव : सरस्वती, देवगुरू, विष्णू 
 
शुभ रंग : पिवळा, सोनेरी आणि गुलाबी 
 
कसे राहील हे वर्ष 
ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21, 30 असेल त्यांच्यासाठी हे वर्ष फारच उत्तम राहणार आहे. तुमचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली समस्या दूर होईल. यशाचे मार्ग खुलतील. सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशासाठी प्रयत्नात राहा. व्यवसायात विस्तार होईल. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.
 
मूलक 3चे प्रभावशाली व्यक्ती 
* जनरल मानेक शॉ 
* औरंगजेब 
* अब्राहम लिंकन 
* स्वामी विवेकानंद 
* डॉ. राजेन्द्र प्रसाद 



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

Palmistry : अशी असेल हृदय रेषा तर तुम्ही आहे धोकेबाज

*तुटलेली रेषा अवेळी मृत्यू किंवा गंभीर आजाराचे संकेत. * बर्‍याच लहान लहान रेषा ...

news

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी

लाल परम तेजस्वी आणि उग्र मंगळाबद्दल बर्‍याच भ्रामक गोष्टी प्रचलित आहे. मंगळ जर प्रसन्न ...

news

साप्ताहिक राशीफल 16 जुलै ते 22 जुलै 2017

जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची ...

news

तुमच्या पत्रिकेत शनी दोष आहे काय?

शनी एका घरातून दुसर्‍या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. शनीचा कोप काहीतरी ...

Widgets Magazine