शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By

दैनिक राशीफल 22.01.2017

मेष : व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. 
 
वृषभ : अडकलेला पैसा मिळण्याचे योग संभवतात. आरोग्य देखील उत्तम राहील. राहत्या घरासंबंधी कार्य होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. 
 
मिथुन : समतोल परिस्थितीमुळे प्रत्येक क्षेत्रात संमिश्रित परिणाम मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींनी कार्यक्षेत्रात काळजीपूर्वक कार्य करावे व निष्काळजीरीत्या कोणतेही निर्णय घेणे टाळावे. 
 
कर्क : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. 
 
सिंह : महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. 
 
कन्या : नोकरीपेशा व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. 
 
तूळ : श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. वाहने काळजीपूर्वक चालवा. 
 
वृश्चिक : संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. 
 
धनू : आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. 
 
मकर : लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. 
 
कुंभ : कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्य पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल व शीघ्र अनुकूल परिस्थिती देखील मिळतील. 
 
मीन : उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते.