चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात?

box office
बंगळुरू| Last Updated: बुधवार, 29 जून 2016 (12:23 IST)
दर शुक्रवारी आपल्या देशात कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित केला जातो. पण शुक्रवारीच का नवीन चित्रपट प्रदर्शित केला जातो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
1950च्या अखेरीस भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. 5 ऑगस्ट 1960मध्ये शुक्रवारी मुगल-ए-आजम हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. मुगल-ए-आजमला मिळालेले यश पाहता नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. त्याकाळी भारतात कलर टीव्ही नव्हता. त्यानंतरही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली. तसेच अधिकाधिक लोकांनी चित्रपट पाहावे यासाठी मुंबईतील कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या दिवशी हाफ डे देण्यात येत असे. तसेच यामागे आणखी एक कारणही आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात कार्यालयांना तसेच शाळांना सुटी असते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कमाई चांगली व्हावी या उद्देशाने चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यात येत असे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

टॉपलेस झाली भूमी पेडनेकर, बोल्ड नायिकांचा कॅलेंडर शूट

टॉपलेस झाली भूमी पेडनेकर, बोल्ड नायिकांचा कॅलेंडर शूट
या वर्षी डब्बू रतनानीने इंडस्ट्रीमध्ये सिल्वर जुबली पूर्ण केली आहे म्हणजे यंदा डब्बूला 25 ...

शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)

शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री ...

हर्षवर्धन कपूरला अखेर ब्रेक मिळाला

हर्षवर्धन कपूरला अखेर ब्रेक मिळाला
ऑलिम्पिक पदक विजेता अभिनव बिंद्राच्या बायोपिकला सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन कपूरला या ...

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...