शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'तलाश'चे ट्रेलर

IFM
आमिर खानचे चाहत्यांनी आता सुटकेचा श्वास घेतला आहे कारण त्यांचा प्रिय हीरोचे चित्रपट ‘तलाश’ 30नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची रिलीज वारंवार पुढे सरकत होती, पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता हे निश्चित झाले आहे की हे चित्रपट रिलीज होणार आहे.

तलाशचे दिग्दर्शन रीमा कागतीने यांनी केले आहे आणि चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर आणि राणी मुखर्जी लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाचे निर्माण फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि आमिर खान यांनी केला आहे.