शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

11-11-11ला रिलीज होणार आहे ‘फेरारी की सवारी’

या वर्षी बरेच वेग-वेगळ्या तारखांचे संयोग दिसून येत आहे जसे 11-11-11हा संयोग असून ह्या दिवशी शुक्रवार आल्याने या अनोख्या तारखेला विधू विनोद चोप्रा आपले चित्रपट ‘फेरारी की सवारी’ रिलीज करणार आहे.

IFM
क्रिकेटवर आधारित या चित्रपटात सचिन तेंडुलकराला घेण्याची चर्चा झाली होती. नंतर सचिनने स्वत: स्पष्ट केले की तो या चित्रपटात काम नाही करत आहे. आता या चित्रपटात शरमन जोशी मुख्य भूमिकेत असून एक लहानसा रोल शाहरुख खान करणार आहे अशी चर्चा सुरू आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापूस्कर करत आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होईल आणि 11-11-11 च्या अनोख्या तारखेला हे चित्रपट रिलीज होणार आहे.