गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2015 (15:19 IST)

20 वर्षानंतर 'डीडीएलजे' चे नवीन पोस्टर

20 ऑक्टोबर 2015 या दिवशी 'दिलवाले दुल्हनियां ले जाएगे' या ब्लॉकबस्टर सिनेमाला वीस वर्ष पूर्ण झाले. हे चित्रपट अजूनही मुंबईतील एका चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. या प्रसंगी यशराज फिल्म्सने '‍मेकिंग ऑफ द फिल्म'‍ ट्रेलर रिलीज केले आहे.


तसेच रोहित शेट्टी सध्या शाहरुख-काजोल या दोघांसह 'दिलवाले' सिनेमा निर्मित करत आहे. म्हणून त्याने पण डीडीएलजे चा नवीन पोस्टर रिलीज केला आहे.