शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

ऐश्वर्या राय हिच्या वडिलांच्या तेराव्याला बच्चन परिवार (फोटो)

ऐश्वर्या राय बच्चनचे वडिल कृष्णराज राय यांचा 18 मार्च रोजी मुंबईमध्ये निधन झाले होते. ते कॅंसरने पीडित होते. 18 तारखेलाच त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. 30 मार्च रोजी त्यांचा तेरावा होता, ज्यात संपूर्ण बच्चन परिवार उपस्थित होता. सादर आहे काही फोटो. (सर्व फोटो: Anushree Fadnavis / Indus Images)