testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऐश्वर्याचा इंटिमेट सीन्सला नकार

aishwarya
फेन्नी खान चित्रपटात भूमिका करायची असे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चने ठरवले तेव्हाच ती पुन्हा चर्चेत आली. आणि यांच्याही या चित्रपटात भूमिका असणार असल्यामुळे पुन्हा या चित्रपटाची चर्चा झाली. या चित्रपटात ऐश्वर्या पहिल्यांदाच राजकुमार राव याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
ऐश्वर्याने या चित्रपटात इंटिमेट सीन्स करायला चक्क नकार दिल्याचे समजते. ऐश्वर्याला या चित्रपटातील तिचे सीन्स माहिती आहेत. पण यातील काही सीन्स करण्यास तिने नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ऐश्वर्या 2016 मध्ये मध्ये झळकली होती. यात ती पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती.
फेन्नी खान चित्रपटात अनिल कपूर म्युझिशियनची भूमिका साकारणार अस्लयाचे समजते.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...