गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 5 डिसेंबर 2016 (13:07 IST)

VIRAL झाले ऐश्वर्याच्या सुसाइडचे खोटे वृत्त, क्लियर करा गैरसमज

बालीवूड ऐक्ट्रेस ऐश्वर्या राय बच्चनाने सुसाइड करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियासोबत व्हाट्सएप ग्रुपवर देखील ही अफवा पसरत आहे.  
 
तसेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या न्यूजला चुकीचे ठरवून ही अफवा आहे असे सांगितले आहे. अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आहे आणि काही लोक पब्लिकमध्ये ऐश्वर्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.  
 
सोशल मीडियावर वायरल मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की बच्चन परिवारामध्ये त्या वेळेपासून टेन्शन सुरू होते जेव्हा चित्रपट ऐ दिल है मुश्किलमध्ये ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत हॉट फोटो शूट केले आहे. असे ही म्हणण्यात येत आहे की ऐश्वर्या रायने सुसाइट नोट देखिल लिहिले होते जे घरात अमिताभ बच्चन यांनाच मिळाले ज्यात सुसाइडचा उल्लेख करण्यात आला आहे.   
 
सुसाइड नोट मिळाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना देखील बोलावण्यात आले आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे की या आधी देखील बॉलीवूडमध्ये सुसाइड करण्याचा प्रयत्न आणि सुसाइड करण्यासंबंधी खोटे वृत्त पसरवण्यात आले आहे.