testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बोल्डनेसमुळे चर्चेत आहे 'अक्सर 2', रिलीज झाले दुसरे ट्रेलर

दिल्ली|
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानची अपकमिंग फिल्म 'अक्सर 2'चे ट्रेलर
आधीपासूनच इंटरनेट धमाल करत आहे. बोल्ड अदांमुळे प्रसिद्ध या अभिनेत्रीचे हे चित्रपटात इंटिमेट सीन्स भरपूर आहे. आता या चित्रपटाचे दुसरे दूसरे ट्रेलर
रिलीज झाले आहे. दुसर्‍या ट्रेलरमध्ये या सस्पेंस-थ्रिलर चित्रपटाच्या कथेबाबत सांगण्यात आले आहे.

आपल्या अदांमुळे चाहत्यांना मदहोश करणारी झरीन खानच्या बोल्डनेसमुळे हे चित्रपट फार चर्चेत आहे. यात झरीन खान हॉटनेसला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन गेली आहे.


यात झरीन सोबत टीव्ही अॅक्टर गौतम रोड़े, मोहित मदान आणि अभिनव शुक्ला मुख्य भूमिकेत आहे. यात झरीन खानचे गौतम रोडे आणि मोहित मदान अॅक्टर्ससोबत बरेच इंटिमेट सीन बघायला मिळतील.

दुसरे ट्रेलर रिलीज होण्याअगोदर या चित्रपटाचे दोन नवीन पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.

या चित्रपटात क्रिकेटर श्रीसंत देखील दिसणार आहे. हे श्रीसंतचे डेब्यू चित्रपट आहे, या अगोदर श्रीसंतने पूजा भट्ट निर्देशित फिल्म ‘कॅब्रे’मध्ये देखील काम कले आहे, पण चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आर्थिक कारणांमुळे रिलीज होऊ शकली नाही.


हे चित्रपट 'अक्सर'चा सीक्वल आहे. 'अक्सर'मध्ये इमरान हाशमी आणि उदिया गोस्वामी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे निर्देशन अनंत महादेवन यांनी केला आहे, ज्यांनी अगोदरचे ‘अक्सरचे निर्देशन देखील केले होते.

या अगोदर झरीन खान ने चित्रपट 'हेट स्टोरी 3'मध्ये आपल्या बोल्ड अदा दाखवल्या होत्या ज्या प्रेषकांनी पसंत केल्या होत्या. झरीन ने सलमान खानसोबत फिल्म 'वीर' पासून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याशिवाय झरीन
फिल्म 'वजह तुम हो', 'हाऊसफुल 2' आणि 'वीरप्पन' सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती.


यावर अधिक वाचा :