Widgets Magazine
Widgets Magazine

‘रोबोट २.०’नवा लुक

रविवार, 9 एप्रिल 2017 (20:30 IST)

akshay kumar robot

अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचे चाहते विविध मार्गांनी सध्या आनंद व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक शंकर शण्मुघम यांनी ट्विटरवरुन अक्षयला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करत आगामी ‘रोबोट २.०’ या चित्रपटातील त्याचा नवा लूक दाखवणारा फोटो पोस्ट केला आहे. ‘रोबोट २.०’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबत सुपरस्टार रजनीकांत सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु असून यंदाच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटामध्ये अक्षय डॉ. रिचर्ड या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आमीर खानचे सर्वच कौतुक , ‘दंगल’ सिनेमा केला टॅक्स फ्री

दंगल’ पाकिस्तानात रिलीज करताना सिनेमातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या ...

news

64 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत कासव या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय ...

news

सचिनची मुलगी सारा आणि रणवीरचे हे PHOTO होत आहे वायरल

क्रिकेटचा स्टार सचिन तेंडुलकराची मुलगी सारा तेंडुलकर त्या सेलिब्रिटीच्या मुलींपैकी एक ...

news

तुम्हाला विश्वास बसेल की हे विनोद खन्ना आहे?

विनोद खन्ना (70) यांना शुक्रवारी गिरगांवच्या एचएन रिलायंस फाउंडेशन एंड रिसर्च सेंटरमध्ये ...

Widgets Magazine