Widgets Magazine
Widgets Magazine

जाहिरातीवरून सोनम अभय यांच्यात शाब्दिक चकमक

abhay deol and sonam

अभयने देओलने कोणत्याही एका कलाकारावर निशाणा न साधता फेअरनेस क्रिमच्या जाहिराती देणाऱ्या कलाकारांच्या जाहिरांतीचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये एक फोटो सोनम कपूरचा देखील असल्याने तिने याला उत्तर देण्याचे ठरवले.

सोनमने अभयची चुलत बहीण ईशा देओलचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ईशा एका फेअरनेस ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. सोनमने तो फोटो ट्विट करत लिहिले, ‘अभय मी यावर तुझं मत जाणू इच्छिते.’ सोनमच्या या ट्विटला उत्तर देताना, ‘हे ही चुकीचेच आहे,’ असं अभय म्हणाला. ‘माझी मतं जाणून घेण्यासाठी माझी पोस्ट वाच,’ असेही त्याने सोनमला सांगितले. तिने पुढे लिहिले, ‘ही जाहिरात मी १० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हा मला याचे परिणाम माहित नव्हते. हे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुझे आभार.’ याला उत्तर देताना अभयने लिहिले की, ‘तू अधिक प्रतिभाशाली हो आणि तुला मिळालेल्या ताकदीचा योग्य वापर कर.’ Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

“सचिन: अ बिलियन ड्रीम्स” चे ट्रेलर रिलीज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” या सिनेमाचा ...

news

जावेद अख्तर यांनी लिहिली करणच्या मुलांसाठी लोरी, आईची उणीव नाही भासणार!

फिल्म मेकर करण जौहरच्या मुलांसाठी जावेद अख्तरने मौल्यवान तोहफा दिला आहे. करणचे ट्वीन्स ...

news

जीवनाचे चढ-उतार सांगणारी ‘द हिट गर्ल’ लॉच

आशा पारेख यांची बोयाग्राफी ‘द हिट गर्ल’ लॉच करण्यात आली. हे पुस्तक आशा पारेख आणि फिल्म ...

news

सगळे खान गप्प का - अभिजीत

गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी ट्विट करुन, “सगळे खान गप्प का आहेत?” ...

Widgets Magazine