शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 18 फेब्रुवारी 2015 (17:34 IST)

Bollywood चे हे Stars आहे Rich Singles

बॉलीवूडचे बरेच स्टार्स असे आहे जे आजही सिंगल्सच्या श्रेणीत येतात. त्यांचे बँक बॅलेस फार हाय असून ते आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या लाईफमध्ये रोमांस नाही आहे. काय कारण आहे की त्यांना अजून ही मनासारखे प्रेम मिळाले नाही की हे स्टार्स फक्त आपल्या कॅरियरकडे जास्त लक्ष्य देत आहे. अशे आहे काही सिंगल स्टार्स -  
 
आलिया भट्ट

 
लोकांसाठी फॅशन आयकॉन बनत असलेली चित्रपट जगातील नवीन एंट्री आलिया भटपण सध्या पूर्णपणे आपल्या कामाकडे लक्ष्य देत आहे. ती आतापर्यंतच्या सर्वात क्यूटेस्ट सिंगल्सपैकी एक आहे.

प्रियंका चोप्रा   
प्रियंका चोप्रा या वेळेस बॉलीवूडची सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. अभिनयासोबत तिला गाण्याची आवड देखील आहे. तसं तर तिचे नाव  अक्षय कुमार आणि शाहिद कपूरसोबत जोडले गेले होते, पण ही देशी गर्ल रोंमास लाईफपासून फार दूर आहे.  

सोनम कपूर 
सिंगल आणि ब्यूटिफुल लेडी सोनम कपूर बॉलीवूडची फॅशनेबल अभिनेत्रींमधून एक आहे. तिला तिच्या कामाशी एवढे प्रेम आहे की तिला अद्याप स्वत:साठी जोडीदाराची गरज भासली नाही. 

दीपिका पादुकोण 
रणबीर कपूर, महेन्द्र सिंह धोनी, सिद्धार्थ माल्या आणि रणवीर सिंहसोबत दीपिका पादुकोणची डेटिंग स्टोरी फारच चर्चेत राहिलेली आहे. पण तिने अद्याप आपल्या वैयक्तिक नात्यांबद्दल कधीच खुलासा केलेला नाही नाही. तिच्या मनात काय आहे, हे तर फक्त दीपिकालाच माहीत आहे, पण आमच्यासाठी तर ती आज ही सिंगल बॉलीवूड बेब आहे.  

कॅटरीना कैफ 
कॅटरीनाचे नाव ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ती अद्याप सिंगल आहे, पण हे सत्य आहे. कॅ‍टरिनाचे आधी सलमान खानसोबत फार चांगले नाते होते, पण त्यांच्या ब्रेकअपमुळे सर्व काही संपुष्टात आलेले आहे. तसं तर ती आता रणबीर कपूरच्या प्रेमात पडलेली असल्यामुळे चर्चेत आहे. पण काही दिवसांअगोदर कॅटरीनाने दोघांचे नाते म्हणजे फक्त मैत्री आहे असे सांगितले होते. तर आम्हाला  हेच वाटेल ना की कॅटरिना अजूनपर्यंत सिंगलच आहे. 

सलमान खान 
बॉलीवूडची शान असलेल्या सलमान खानच्या भाग्यात खर्‍या प्रेमाचा अभावच आहे. आधी ऐश्वर्या रॉय आणि नंतर कॅटरीना कैफने त्याला सोडल्यानंतर सलमान परत एकटाच राहिला. आम्ही हीच अपेक्षा करतो की सलमान लवकरच सिंगलहून मिंगल व्हायला पाहिजे.  

शाहिद कपूर
करीना कपूर गेल्यानंतर आता असं वाटू लागले होते की शाहिद कपूरचा नात्यांवरून विश्वास उठला आहे. पण नुकतेच आर राजकुमार चित्रपटानंतर त्याचे नाव सोनाक्षी सिन्हाशी जोडण्यात आले. पण अद्याप हा अभिनेता सिंगल आहे.