Widgets Magazine
Widgets Magazine

तब्बल 4 कोटीची गाडी रणवीरची वाढदिवसाची खरेदी

शुक्रवार, 7 जुलै 2017 (08:44 IST)

ranveer singh

रणवीर सिंहचा 32 वा वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांची पांढऱ्या रंगाची एस्टन मार्टिन ही आलिशान कार विकत घेतली. ही कार घेतल्यानंतर लगेचच रणवीर वरळीत दीपिका पदुकोणच्या घरी पोहोचला. दीपिकाला आपली नवी कोरी कार दाखवून रणवीरने तिला ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी नेले.

रणवीरच्या मागावर असलेल्या काही चाहत्यांनी ही गोष्ट नेमकी हेरली. ताज हॉटेलजवळही या “लव्ह बर्डस’ना बघून अनेक फॅन एकत्र झाले. या गर्दीपासून स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न दीपिकाने केला. मात्र अनेक मोबाईलनी या दोघांची एकत्र छबी टिपलीच. आता या दोघांच्या डिनर डेटविषयी आणि रणवीरच्या नव्या कोऱ्या एस्टन मार्टिन कारविषयी सगळ्यांच्याच उत्सुकता चाळवल्या गेल्या.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

'टॉयलेट' ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या “टॉयलेट, एक प्रेमकथा’ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप ...

news

किंग खान ने दिली सलमानला लक्‍झरी कार भेट

शाहरुखने ट्युबलाईटमध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट ...

news

सौंदर्याने घेतला घटस्फोट

सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याचा अखेर घटस्फोट झाला आहे. बिझनेसमन पती ...

news

अबब! ऑटोमध्ये नागडे कॅट आणि रणबीर

अलीकडेच कॅटरीना आणि रणबीरचा एक असा फोटो समोर आला आहे ज्यात दोघेही न्यूड एका ऑयोमध्ये ...

Widgets Magazine