testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'चिट्टी' निघाला चीनला

Last Modified शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (13:05 IST)
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींची कमाई केली आहे. तर केवळ एका आठवड्याच्या आत हिंदी भाषेतून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने 112 कोटींची कमाई केली आहे. आता चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तो चीनच्या चित्रपटगृहात पुढील काही महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चीनच्या 10हजार चित्रपटगृहात तो साधारण मे 2019 मध्ये दाखवण्यात येणार आहे. 2.0 साठी तब्बल 56 हजार स्क्रीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तो यातील 47 हजार स्क्रीनवर 3D मध्ये तो पाहता येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या परदेशी चित्रपटाला 3D साठी स्क्रीन उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मृण्मयीचा नवा लुक कशासाठी ?

national news
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून ...

सोशल मीडियावर 'छपाक' च्या पहिल्या लूकची चर्चा

national news
भिनेत्री दीपिका पादुकोनचा 'छपाक' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

छे!!!! प्रेयसीसाठी असलं बारीक काय नको

national news
बंड्या: मला आपल्या प्रेयसीला कायतरी गिफ्ट द्यायंच. पिंट्या: मग सोन्याची रिंग दे ...

'H2O ' चित्रपटाचा टीझर लॉच

national news
कहाणी थेंबाची या नावाची टॅगलाईन घेऊन 'H2O' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी ...

"स्त्रीचं जीवन - दूध ते तूप"

national news
चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो . तिथे एकेच ठिकाणी दूध, दही, ताक, लोणी, ...