testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रणवीर - दीपिकाच्या ब्रेकअप चर्चेला पूर्णविराम

Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:19 IST)
गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेला
पर्णविराम मिळाला आहे.
कारण
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी भाची इशिताच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये रणवीर आणि दीपिका एकत्र आले. हातात हात घेऊन दोघे एकत्र गाडीतून उतरले.


यावर अधिक वाचा :