testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

FAMILY PHOTO SHOOT मध्ये तिन्ही मुलांसोबत SRK-गौरी

shahrukh family photo
Last Modified शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (11:00 IST)
बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या नवीन फॅमिली फोटो शूटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर धूम मचवत आहे. या फोटोत शाहरुख त्याची बायको गौरी, आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान आहे. फोटोची खास बाब अशी आहे की यात पूर्ण फॅमिलीने ब्ल्यू जींस आणि
पांढरा शर्ट परिधान केले आहे.

अबरामच्या जन्मानंतर शाहरुखच्या पूर्ण फॅमिलीचा हा पहिलाच फोटो आहे. हे पिक्चर्स गौरी खान आणि फिल्मफेयरच्या इंस्टाग्रामवर शेयर करण्यात आले आहे.

shahrukh family photo
जेथे गौरीच्या प्रेमासाठी शाहरुखची प्रशंसा करण्यात येते तसेच मुलांसोबत वेळ घालवण्याचा कुठलाही मोका तो सोडत नाही. शाहरुख आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत आर्यनला भेटायला अमेरिकेत गेला होता. या फोटोंना आर्यन खान नावाच्या इंस्टाग्राम पानावर देखील शेयर करण्यात आले आहे. ज्यात शाहरुख, गौरी, सुहाना, अबराम आणि आर्यन आहेत.


यावर अधिक वाचा :