Widgets Magazine
Widgets Magazine

‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

रविवार, 2 एप्रिल 2017 (23:14 IST)

bankchor

यशराज बॅनरनिर्मित ‘बॅँकचोर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक  रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून, तो एका साधू बाबाची भूमिका साकारत आहे. मध्यंतरी अशी चर्चा पसरली होती की, कपिल शर्मा याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, त्याला यासाठी साइनदेखील करण्यात आले. परंतु रिलीज झालेल्या फर्स्ट लुकमध्ये रितेश झळकल्याने या चर्चांना आता पूर्णविराम बसला आहे. ‘बॅँकचोर’चे मोशन पोस्टर रिलीज करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया लेट्स रॉक!’ यशराज बॅनरअंतर्गत बनविण्यात आलेला हा रितेशचा पहिलाच चित्रपट आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

तुम्ही बघितला का, रणवीर सिंगचा हा डेविल लुक

रणवीर सिंह असा बॉलीवूड अभिनेता जो नेहमी आपल्या लुक्ससोबत एक्सपेरिमेंट करत असतो. स्कर्ट ...

news

सोनाक्षी सिन्हाला काय म्हणाले होते ज्योतिषी?

सोनाक्षी सिन्हाला ज्योतिषींवर विश्वास नाही आहे, पण एक दिवस तिची भेट एका ज्योतिषाचार्याशी ...

news

ऐश्वर्या राय हिच्या वडिलांच्या तेराव्याला बच्चन परिवार (फोटो)

ऐश्वर्या राय बच्चनचे वडिल कृष्णराज राय यांचा 18 मार्च रोजी मुंबईमध्ये निधन झाले होते. ते ...

news

टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

अक्षय कुमारचा आगामी टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयने ...

Widgets Magazine