testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘करीब करीब सिंगल’ चा ट्रेलर रिलीज

qurib qurib trailor

बॉलीवूड अभिनेता इरफान खानच्या आगामी ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांना यातील संवाद फारच आवडत आहे. यामध्ये इरफान गंगा नदीच्या किनाऱ्यावर धार्मिक वेशभूषेमध्ये दिसत आहेत. या चित्रपट दोन व्यक्तीवर बनविण्यात आला आहे जे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले असून प्रवासा दरम्यान त्यांना प्रेम होते.

यानंतर हा प्रवास एक अॅडव्हेंचर मध्ये परावर्तीत होतो असा एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे. हा चित्रपट १० नोव्हेंबरला रिलीज होणार असून या चित्रपटातून मल्याळी अभिनेत्री पार्वती बॉलीवूड मध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले आहे.यावर अधिक वाचा :

सोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम

national news
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे ...

श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग

national news
‘स्त्री’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा बिजनेसमुळे सध्या श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर ...

'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा

national news
लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या ...

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

national news
सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या ...

'ठाकरे'मध्ये माँसाहेबांची भूकिासाकारणार अमृता

national news
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ...