Widgets Magazine
Widgets Magazine

'जब हॅरी मेट सेजल' अडकला वादात

'जब हॅरी मेट सेजल'  सिनेमाच्या ट्रेलर व्हिडीओमध्ये 'इंटरकोर्स' शब्दाचा वापर करण्यात आल्यानं सेंसर बोर्डानं त्यावर आक्षेप नोंदवला आहे. यावर अभिनेता शाहरुख खाननं स्पष्टीकरण दिले आहे की, माझा किंवा या सिनेमाशी संबंधीत लोकांचा सिनेमा विकण्यासाठी त्यात अनुचित गोष्टी किंवा अयोग्य शब्द वापरण्याचा हेतू नव्हता.  
jab harry met sejal
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या एका ट्रेलरमध्ये 'इंटरकोर्स'या शब्दावर सेंसर बोर्डाचे अध्यक्ष  पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला आहे. मात्र, निहलानी यांच्या आक्षेपावर लोकांनी टीका करण्यात सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले की  सर्वसामान्य जनतेनं या शब्दाचं समर्थन करत एक लाखांपर्यंत मतं नोंदवली तर या सिनेमात वापरण्यात आलेल्या 'इंटरकोर्स' या शब्दाबाबत तेदेखील सहमत असतील. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

ट्युबलाईटचा सर्वात कमी कमाईचा विक्रम

सलमान खानचा ईदला प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर विक्रम करत असल्याचा ...

news

शाहरुखला बॉलिवूडमध्ये 25 वर्षं पूर्ण

शाहरुख खान चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी किंवा ईद काहीही असलं तरी एकत्र ...

news

करणच्या चित्रपटातून तैमूरचे बॉलीवूड पदार्पण

नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूरने आश्चर्य व्यक्त ...

news

अक्षय कुमार बनणार नरेंद्र मोदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रीत होत असलेल्या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार ...

Widgets Magazine