Widgets Magazine

'परमाणू' चे पोस्टर रिलीज

Last Modified शुक्रवार, 23 जून 2017 (07:30 IST)
जॉन अब्राहमने
त्याच्या आगामी ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
अभिषेक शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 1998 साली पोखरणमध्ये झालेल्या आण्विक चाचणीवर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. या सिनेमात अभिनेता जॉन एका जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीसुद्धा जॉनने पोलीस अधिकारी आणि जवानाच्या भूमिका साकारल्या आहेत.

जॉन अब्राहमने ‘परमाणू’ सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला असून सर्वात मोठ्या आण्विक चाचणीवर आधारित सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, असं कॅप्शन दिलं आहे.


यावर अधिक वाचा :