शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रणधीर कपूरने सांगितली करीनाची डिलेव्हरी डेट

करीना कपूर गर्भवती असून डिसेंबर महिन्यात तिची डिलेव्हरी होणार आहे. तिचे वडील रणधीर कपूरने सांगितले की ती कोणत्या तारखेला आई होणार.

रणधीर कपूरप्रमाणे करीनाची डिलेव्हरी डेट 20 डिसेंबर आहे आणि कुटुंबातील सर्वजण नवीन पाहुण्याला आपल्या हातात घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. पण हे सांगणे कठीण आहे की करीनाची डिलेव्हरी नॉर्मल होईल की सर्जरीद्वारे.