testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अक्षय- करण ‘केसरी’ ची निर्मिती करणार

karan akshay
अभिनेता अक्षयकुमार आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सारगढी युद्धावर आधारित असणाऱ्या या सिनेमाचं नाव ‘केसरी’ असणार आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दोघे मिळून करणार आहेत. 2019 मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
अक्षयकुमार आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.या सिनेमाच्या निर्मितीमध्ये
अभिनेता सलमान खानचाही सहभाग असणार होता. मात्र सलमानने यातून माघार घेतली आहे. यावर्षी जानेवारीतच

सलमानने याबाबत स्वतः माहिती दिली होती.अक्षय कुमार सध्या गोल्ड या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय 2.0 या रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या निर्मितीचं कामही सध्या सुरु आहे.
याशिवाय अक्षयकुमार 2018 मध्ये 2.0, गोल्ड, पद्मन, फाईव्ह, मोगुल आणि क्रॅक या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...