testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मोदींने मानले अमिताभचे आभार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चनने आपल्या प्रसिद्ध कवी डॉ हरिवंशराय बच्चन यांच्या जयंतीला साठी समर्पित केल्याबद्दल अमिताभचे आभार मानले आहे.
मोदींनी मन की बात शोमध्ये म्हटले की अमिताभ स्वच्छता अभियान अगदी मनापासून पुढे वाढवत आहे.
अमिताभने लिहिले आहे की हरिवंशराय आपले परिचय या कवितेच्या माध्यमातून देत होते- मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय।' मोदींनी म्हटले की अमिताभने त्यांना लिहून पाठवले आहे की त्यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीवर त्यांच्या या कवितेचा वापर स्वच्छ भारत मिशनसाठी या प्रकारे केला आहे- 'स्वच्छ तन, स्वच्छ मन, स्वच्छ भारत, मेरा परिचय।'

पंतप्रधान मोदींनी हरिवंशराय बच्चन यांना श्रद्धांजली अर्पित करत अमिताभचे आभार मानले आहे.


यावर अधिक वाचा :