Widgets Magazine
Widgets Magazine

सिद्धू कॉमेडी शोमध्ये काम करत राहणार

शनिवार, 18 मार्च 2017 (10:34 IST)

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही काम करत राहील, असं माजी क्रिकेटर नवज्योत सिंह  सिद्धूंनी यांनी स्पष्ट केले आहे. कार्यक्रमची शूटिंग रात्री पूर्ण केली जाईल. शोमध्ये सिद्धू जजच्या भूमिकेत दिसतात. मंत्रालयाचं काम दिवसभर चालतं, त्यामुळे रात्री शूटिंग पूर्ण करत जाईल, असं सिद्धूंनी सांगितलं. दरम्यान सिद्धूंना उपमुख्यमंत्रिपद दिलं असतं तर त्यांनी कॉमेडी शोमध्ये सहभागी होणं बंद केलं असतं, असं बोललं जातं. मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आपली सेलिब्रिटी ओळख जपण्यासाठीही सिद्धू प्रयत्न करतील.
 Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या स्त्रीप्रधान सिनेमांमध्ये टक्कर

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी म्हणजेच १४ जुलैला दोन स्त्रीप्रधान सिनेमे प्रदर्शित होणार आहे. ...

news

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपट प्रदर्शनाच्या एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील ...

news

फिरसे एक बार ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’

तब्ब्ल दहा वर्षानंतर पुन्हा लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ प्रेक्षकांच्या ...

news

'मुगल' सिनेमाचे पोस्टर रिलीज

अक्षय कुमारच्या आगामी 'मुगल' सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. प्रसिद्ध संगीतकार गुलशन ...

Widgets Magazine