Widgets Magazine
Widgets Magazine

रणवीर सिंगचा नवा लूक

शुक्रवार, 14 जुलै 2017 (11:01 IST)

अभिनेता रणवीर सिंहच्या चाहत्यांना तो दाढी-मिशांच्या लुकमध्ये खूप आवडला होता आणि रणवीरनेही तो लुक आवडला होता. यामुळेच त्याने अनेक दिवस हा लूक तशाच ठेवला होता. देशभरात अनेक तरुणांनी त्याच्यामुळे दाढी आणि मिशी वाढवल्या होत्या. मात्र, रणवीर सिंग पुन्हा एकदा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याने दाढी आणि मिशी दोन्ही कमी केल्या आहे.
 
रणवीर पुन्हा एकदा काहीतरी वेगळा दिसतो आहे. त्याने लाईव्ह केस कापले. त्याचा व्हिडिओ त्याने इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे. रणवीर सिंग मागील काही दिवसांपासून एक-ग्रेड दाढीमध्ये दिसत होता. त्याने नोव्हेंबरमध्ये ‘नो शेव्ह इन नोव्हेंबर’अशी शपथ घेतली होती. तो संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’मध्ये अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणार आहे. यासाठी त्याने हा लूक केला होता. पण आता त्याची शूटिंग पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता तरुण खिलजीच्या भूमिकेसाठी त्याने दाढी मिशी कमी केली आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

‘बाबुमोशाय बंदूकबाज’ चा ट्रेलर रिलीज

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला ...

news

प्रियांका हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई ...

news

शाहरुखने हल्ल्याचा निषेध करत दुख: व्यक्त केले

शाहरुख खाननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ...

news

17 वर्षांनंतर ऐश्वर्यासोबत दिसणार अनिल कपूर

लवकरच फॅनी खान या चित्रपटातून ऐ दिल है मुश्किल या चित्रपटानंतर ऐश्वर्या राय- बच्चन ...

Widgets Magazine