testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘पॅडमॅन’चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज

padman akshaykumar
टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे. मुळात बायोपिक असलेल्या या चित्रपटाचे अक्षयने जोरदार प्रमोशन चालवले आहे. काही वेळापूर्वी अक्षयने या चित्रपटाचे अर्धे पोस्टर आऊट केले आणि त्यानंतर काही तासांतच ‘पॅडमॅन’चे पूर्ण पोस्टर रिलीज करण्यात आले.
‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षयशिवाय सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे.

अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाऱ्या अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा‘पॅडमॅन’ हा याच मालिकेतील चित्रपट आहे.


यावर अधिक वाचा :

किती देखणी असतात ना नाती

national news
टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई घोडा घोडा करणारे बाबा बाळाला मांडीवर घेऊन ...

पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार अक्षयकुमार

national news
ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट आणि बायोपिकचा ट्रेण्ड सध्या बॉलिवूडध्ये सुरू असून ...

मामा - भाचा यांचे नाते बिघडले

national news
अभिनेता गोविंदा आणि त्‍याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्‍यात गेल्‍या दोन वर्षांपासून ...

अशी केली शाहरुखने इरफान खानला मदत

national news
शाहरुख आणि इरफान यांच्यातील मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे उपचारासाठी लंडनला ...

निक- प्रियांका भारतात आले

national news
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अमेरिकन मित्र,हॉलिवूड अभिनेता आणि सिंगर निक जोनस हा ...