Widgets Magazine

बोल्ड लुकमध्ये पल्लवी शारदा...

Last Updated: सोमवार, 10 एप्रिल 2017 (23:15 IST)
पल्लवी शारदाला आपण विसरला असाल, आपल्याला सांगायचे म्हणजे काही चित्रपटांमध्ये लहान लहान रोल निभावून 'बेशरम' आणि 'हवाईजादा' सारख्या चित्रपटांमध्ये हीरोइनम्हणून दिसली होती. दोन्ही चित्रपट अपयशी ठरले आणि पल्लवीचे करियर सुरू व्हायचा आधीच संपायला आले होते पण आता ती 'बेगम जान' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. लीड रोलतर विद्या बालनचे आहे, पण पल्लवीचा रोल देखील दमदार आहे. गुलाबो तिच्या भूमिकेचे नाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात जन्मलेली पल्लवी सोशल मीडियेवर सक्रिय राहते. इंस्टाग्रामवर तिचा हॉट एंड बोल्ड रूप बघायला मिळतो. नुकतेच तिने एक फोटो शेयर केले आहे ज्यात ती बिकिनीत दिसून राहिली आहे.


यावर अधिक वाचा :