testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सौंदर्याने घेतला घटस्फोट

Last Modified बुधवार, 5 जुलै 2017 (11:46 IST)

सुपरस्टार यांची धाकटी कन्या सौंदर्याचा अखेर झाला आहे. बिझनेसमन पती अश्विन रामकुमारपासून काडीमोड घेण्यासाठी सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात अर्ज केला होता.

गेल्या सात महिन्यांपासून दोघंही वेगळे राहत होते. दोघांनी जुळवून घेण्याची तयारी न दर्शवल्यामुळे अखेर कोर्टाने त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या कस्टडीबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
सौंदर्या आणि अश्विन रामकुमार यांनी 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...