testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

न्यूड साठी परवानगी नाही

movies
Last Modified शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:46 IST)
यामध्ये सर्वात महत्वाचा असा प्रसिद्ध दिग्दर्शन
रवि जाधव यांचा
'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी)
ऐनवेळी काढण्यात आले आहे. या अगोदर या चित्रपटास
तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची
इंडियन पॅनोरमा
विभागासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये ठरल्या प्रमाणे
पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार हे निश्चित होते ,मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला अचानक
वगळण्यात आलं. सिनेमाचे नाव न्यूड असे आहे त्यामुळे हा निर्णय घेतला असा कयास लावला जात आहे. यात एक विशेष की हा निर्णय
ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता लादण्यात आला आहे.
अपूर्वा असराणी यांनी केंद्राच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणत
नाराजी व्यक्त केली आहे.हा सिनेमा पाहण्याची सर्वांची इच्छा होती याला विरोध होता मग आधीच सांगायचे होते , मी
फेडरेशनकडे
लेखी नाराजी व्यक्त केली आहे, असं अपूर्वा असणारी यांनी म्हंटलं आहे.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा