Widgets Magazine
Widgets Magazine

रविना टंडन ‘मातृ’चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

गुरूवार, 30 मार्च 2017 (22:21 IST)

रविना टंडन ‘मातृ’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी ‘मातृ’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. १३ वर्षानंतर चित्रपटामध्ये परतलेली रविना या चित्रपटात बलात्कार पीडित तरुणीच्या आईच्या म्हणजेच विद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील झलक पाहता चित्रपटाची मांडणी भावनिक आणि अॅक्शन अशा दुहेरी रुपात केल्याचे दिसते. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशाच्या राजधानीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या कथानकाची मांडणी केलेली असून, मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर न्याय मागण्यासाठी झगडणाऱ्या आईची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

लग्नाअगोदर ह्या हिरॉईन्स होत्या प्रेग्नेंट!

बॉलीवूडमध्ये सुंदर चेहर्‍यांची भरमार आहे. आकर्षण होणे स्वाभाविकच आहे. हेच कारण आहे की ...

news

लहान मुलीसोबत अशी नाचली सुष्मिता, व्हिडिओ झाला viral

अभिनेत्री आणि माजी मिस यूनिवर्स सुष्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींसोबत फार इन्जॉय करताना ...

news

सेन्सॉर बोर्ड आॅनलाइन झाले

चित्रपटांमधील आक्षेपार्ह भागांवर कात्री चालविणारे पर्यायाने बॅन करणारे सेन्सॉर बोर्डाने ...

news

'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज ...

Widgets Magazine