Widgets Magazine
Widgets Magazine

सचिनची मुलगी सारा आणि रणवीरचे हे PHOTO होत आहे वायरल

sara and ranveer
Last Modified गुरूवार, 6 एप्रिल 2017 (21:28 IST)
क्रिकेटचा स्टार सचिन तेंडुलकराची मुलगी सारा तेंडुलकर त्या सेलिब्रिटीच्या मुलींपैकी एक आहे, जे लाईम लाइटपासून फार दूर राहतात. पण नुकतेच तिचे एक फोटो सोशल मीडियावर फार वायरल होत आहे, ज्यात ती रणवीर सिंहसोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये साना फारच सुंदर दिसत आहे.
Widgets Magazine

जर तुम्ही हे फोटो बघून असा अंदाज लावत असाल की सारा बॉलीवूड डेब्यू करणार आहे तर तुम्हाला सांगायचे म्हणजे असे काही नाही आहे. रिपोर्ट्सनुसार हे फोटो एका बर्थडे पार्टीचे आहे, जेथे रणवीर आणि साराने हे फोटो क्लिक केले आहे.

सांगायचे म्हणजे 2015 असे वृत्त येत होते की सारा, शाहिद कपूरच्या अपोजिट बॉलीवूड डेब्यू करू शकते. पण नंतर सचिनने या वृत्तांचे खंडन केले होते.

सचिनचे चित्रपट 'सचिन अ बिलियन ड्रीम्स'ची शूटिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटात सचिनच्या
क्रिकेटर बनण्याची कथा आहे. सचिनच्या या चित्रपटाला पूर्ण होण्यास किमान तीन वर्ष लागले आहेत. चित्रपट 26 मे रोजी रिलीज होणार आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :