testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सलमानच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कतरिनाची एक्झिट !

अभिनेत्री कतरिना कैफची छोटीशी भूमिका बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात असल्याचे म्हटले जात होते. पण कतरिनाला या भूमिकेत अजिबात रस नव्हता. याबद्दल चित्रपट दिग्दर्शक अली जफरसोबत कतरिनाची खास बातचित झाली. आता या व्यक्तिरेखेपासून कतरिनाची सुटका झाली असल्याचे सांगितले जाते आहे. यासंदर्भात बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, कतरिनाचे चित्रपटातील पात्र काही खास महत्त्वाचे नव्हते. तरी प्रेक्षकांवर या भूमिकेचा
खास प्रभाव पडणार नव्हता आणि चित्रपटाची कथा तिच्या भूमिकेशिवायही पुढे सरकणार असल्यामुळे
'भारत'च्या निर्मात्यांनी कॅटची भूमिका वगळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...

प्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील

national news
‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...