testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप, गुन्हा दाखल

salman khan bodyguard shera
Last Modified सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:33 IST)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या आरोपानुसार, “जुबेर खानच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी शेराने सांगितलं होतं. पण नकार दिल्याने त्याने बलात्कार करण्याची धमकी दिली. शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” गुन्हा नोंदवणारी महिला एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते. बिग बॉसमधून हकालपट्टी झालेल्या जुबेरने सलमानवर गैरवर्तणुकीचा आरोप करत लोणावळ्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने त्याला मदत केली. आपण जुबेरची बहिण असल्याचा दावा महिलेने केला आहे.

दुसरीकडे
शेराने हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा शेराने केला. तसंच ही महिला कोण आहे हेदेखील माहित नसल्याचं शेराने सांगितलं.यावर अधिक वाचा :

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

national news
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची ...

बॅकसीट

national news
तुमची गाडी म्हणजे तुमचं आयुष्य, तिचे ड्राईव्हर अर्थात तुम्ही स्वतः आणि तुमच्यावर जीव ...

‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ चा ट्रेलर प्रदर्शित

national news
शाहिद कपूरचा छोटा भाऊ ईशान खत्तरच्या ‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ...

'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

national news
दिग्‍दर्शक अशोक चौबे दिग्‍दर्शित 'सोन चिरैया' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. या ...

रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...

national news
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली .... गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ...