testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सेन्सॉर बोर्डाने 'अय्यारी' चे प्रदर्शन थांबवले

Ayyari
Last Modified शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (08:52 IST)

दिग्दर्शक निरज पांडे यांच्या 'अय्यारी' चित्रपटावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्यामुळे सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाचे

प्रदर्शन थांबवले आहे. आधी अक्षय कुमारचा पॅडमॅन आणि अय्यारी एकाच दिवशी
९ फेब्रुवारीला
रिलीज होणार होते.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत, मनोज वाजपेयी, अनुपम खेर आणि नसिरुद्दीन शाह यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे.

आधी ‘अय्यारी’हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होणार होता. पण ‘पद्मावत’ 25 जानेवारीला रिलीज होणार हे ठरले आणि ‘अय्यारी’चे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत 9 फेबु्रवारी ही तारीख निवडली होती.



यावर अधिक वाचा :

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...

टीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली

national news
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...