Widgets Magazine
Widgets Magazine

लेकीच्या रॅम्प वॉकचा अमिताभला अभिमान


 
बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या रॅम्प वॉकने उपस्थितांची मने जिंकलीच पण या कार्यक्रमासाठी मुद्दाम हजर राहिलेल्या अमिताभची छातीही अभिमानाने फुलून आली. डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांच्या या फॅशन शोमध्ये श्वेता शो स्टॉपर ठरली. पांढर्‍या पायघोळ गाऊनमध्ये पिसाची टोपी घालून आलेल्या श्वेताने अत्यंत आत्मविश्वासाने हा वॉक केला.
 
आजपर्यंत श्वेता कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. तिची कन्या नव्या नवेली सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. त्याचवेळी एखाद्या परीसारख्या दिसणार्‍या श्वेताने रॅम्पवर येताच उपस्थितांच्या दिलाची धडकन अक्षरक्ष: थांबविली असे समजे. या कार्यक्रमाला जया बच्चन, अभिषेक बच्चन यांच्याबरोबर सोनाली बेंद्रे, करण जोहर व अन्य बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

बिपाशाकडेही आता हलणार पाळणा

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री असा लौकीक मिळविलेल्या बिपाशा बसूकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचे ...

news

शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अॅप तयार करूया: अक्षय कुमार

देशासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या, लढणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक ...

news

स्टंट करताना दोन कन्नड अभिनेते बेपत्ता

बंगळूरू- कन्नड चित्रपटातील स्टंटबाजी दोन कन्नड अभिनेत्यांवर जीवावर बेतल्याची भीती व्यक्त ...

news

येणार्‍या पाहुण्याच नाव सैफीना नाही: सैफ

सैफ अली खान आणि करीना कपूर खान लवकरच आई-वडील होणार असून आधीही बातमी होती की ते आपल्या ...

Widgets Magazine