Widgets Magazine
Widgets Magazine

सुनील शेट्टीच्या वडिलांचा मृत्यू, बर्‍याच दिवसांपासून होते आजारी

बुधवार, 1 मार्च 2017 (11:53 IST)

सुनील शेट्टीच्या वडिलांचे मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज (बुधवार) सकाळी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते आणि बर्‍याच वेळेपासून आजारी होते. सुनील आपल्या वडिलांच्या फारच जवळ होता.  
 
या वृत्तानंतर शेट्टी परिवारात शोक पसरला आहे. सांगण्यात येत आहे की त्यांचे अंतिम संस्कार उद्या करण्यात येईल. कारण सुनीलची मुलगी अथिया परदेशात शूटिंग करत आहे. म्हणून तिच्या परतण्याची वाट बघणे जरूरी आहे.  
 
असे सांगण्यात येत आहे की वडिलांच्या आजारपणानंतर सुनीलने घरातच दवाखान्यासारखी व्यवस्था केली होती आणि त्यांच्या देखरेखमध्ये कुठल्याही प्रकारची कमी करत नव्हता. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

‘स्टार प्लस दोपहर’नवीन विभाग सुरू

स्टार प्लस’ वाहिनीवर सध्या ‘प्राइम टाइम’ मालिका रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू असतात. ...

news

‘सरकार 3’ येत्या 7 एप्रिलला प्रदर्शित होणार

‘सरकार’ या सिरीजमधील ‘सरकार ३’ हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ...

news

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून टप्पू एक्झिट घेणार

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून लवकरच भव्य गांधी म्हणजे टप्पू एक्झिट घेणार आहे. मागच्या ...

news

करिश्माचे चित्रपट ब‍घतिये जॅकलिन

जॅकलिन फर्नांडिस जुडवा 2 या चित्रपटात करिश्मा कपूर हिची भूमिका निभावणार असून तिच्या सारखं ...

Widgets Magazine