Widgets Magazine

करणच्या चित्रपटातून तैमूरचे बॉलीवूड पदार्पण

नुकत्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री करीना कपूरने आश्चर्य व्यक्त करावे लागेल असे वक्तव्य केले आहे. तिला या मुलाखतीत तिचा मुलगा तैमूरच्या पदार्पणाच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने म्हटले की, याबाबत माझी करण जोहरशी बोलणी झाली असून करण त्याला स्टुडंट ऑफ द इअरच्या 10 व्या भागात त्याचे कास्टिंग करू शकतो.
तैमूरसोबतच या चित्रपटात करणची दोन्ही मुले रूही आणि यशदेखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करतील. आता हा चित्रपट कधी येईल याचा मात्र पत्ता नाही.


यावर अधिक वाचा :