Widgets Magazine
Widgets Magazine

‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ चा टीझर रिलीज

सोमवार, 19 जून 2017 (08:53 IST)

shradha kapoor

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘हसीना : द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला झाला आहे. टीझरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्याची एक झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सिनेमात हसीन पारकरची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा टीझर थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला आहे, त्यामुळे आता सिनेमाविषयी प्रेक्षकांची अपेक्षा वाढली आहे.  1 मिनिट 5 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये, पती इब्राहिमच्या मृत्यूनंतर हसीनाचं आयुष्य कसं बदललं. त्या घटनेनंतर ती ‘नागपाड्याची गॉडमदर’ कशी बनली हे दाखविण्यात आलं आहे.टीझरच्या शेवटच्या सीनमध्ये हसीना कोर्टात उभी असून तिला नाव विचारलं जातं. यानंतर बॅकग्राऊंडमध्ये  ‘आपा याद रह गया ना! नाम याद रखने की ज़रूरत नहीं’, असा श्रद्धाचा दमदार डायलॉग ऐकायला मिळतो आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

'बादशाहो'चा सहावा पोस्टर रिलीज, ईशाचा दमदार लुक दिसला

मिलन लुथरियाचे येणारे चित्रपट 'बादशाहो' पात्रांचा लुक आऊट केल्यानंतर आता मेकर्सने ईशा ...

news

Viral झाले दिशा ची Throwback Thursday वाले फोटो!

बॉलिवूड अदाकारा दिशा पटानीने आपले इंस्टा टाइमलाइन हे फोटो अपलोड पोस्ट टाकले आहे. तिच्या ...

news

आता रविवारी ‘सुपरनाईट विथ ट्युबलाईट’

सोनी टीव्हीने या रविवारी कपिल शर्माचा शो वगळण्यात आला असून त्याच्या ऐवजी सुनील ...

news

रणबीरच्या 'जग्गा जासूस'चे नवीन पोस्टर आऊट

रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ स्टारर चित्रपट 'जग्गा जासूस'चा नवीन पोस्टर समोर आले आहे. यात ...

Widgets Magazine