testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'अक्‍टूबर' १३ एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला

octobar varun dhavan
Last Modified बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:09 IST)

अभिनेता वरूण धवने

अक्‍टूबर या चित्रपटाचे शूटिंग त्‍याने पूर्ण केले असून १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीला येत आहे.
वरूणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्‍ये एक कॅलेंडर दिस असून यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्चनंतर सरळ ऑक्टोबर महिना दिसत आहे. कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यावर वरूण आणि बनिता संधूचे चित्रपटातील काही फोटोज ही दिसत आहेत. या व्हिडिओ शेअर करून वरूणने एक कॅप्शनदेखील दिली आहे. त्‍याने म्‍हटले आहे, 'यावर्षी एप्रिल महिन्यानंतर ऑक्टोबर महिना येणार आहे.' याचबरोबर वरूणने चित्रपटाची १३ एप्रिल ही रिलीज डेट जाहिर केली आहे.

बनिता संधू हा नवा चेहरा 'अक्‍टूबर'मधून दिसणार आहे. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’ या गाण्यात ती दिसली होती. हे यू-ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. ‘अक्टूबर’ या
चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा
पाहायला मिळणार आहे.यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...