testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अभिनेता पूरब कोहली विवाहबद्ध

poorab kohali

विविध टेलिव्हिजन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि ‘रॉक ऑन’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता पूरब कोहली नुकताच प्रेयसी लूसी पेटन विवाहबंधनात अडकला. काही

खास मित्रमंडळी आणि कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरबच्या लग्नाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.विशेष म्हणजे
पूरब आणि लूसी या दोघांनीही त्यांच्या मुलीच्या म्हणजेच इनायाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती आणि पूरब रिलेशनशिपमध्ये होते.यावर अधिक वाचा :

दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

national news
तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा ...

दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये सनी लिओनीचा मेणाचा पुतळा

national news
नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा ...

पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल

national news
अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे ...

बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज

national news
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. या ...

विमानतळावर सनीचा भन्नाट भांगडा

national news
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास ...